Lokmanya Tilak Award : Narendra Modi यांच्या पुणे दौऱ्यावरून विरोध

मुंबई तक

ADVERTISEMENT

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फाटाफुटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार पहिल्यांदाच एका मंचावर दिसणार आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने मोदींना गौरवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पुण्यात होणार असून शरद पवार प्रमुख पाहुणे असणार आहेत. कट्टर राजकीय विरोधक असलेले दोन जेष्ठ नेते एकत्र येणार असल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्यात. तर दुसरीकडे मोदींविरोधात पुण्यात पोस्टर्सही लावण्यात आलेत. आता हे पोस्टर्स कोणी लावले आणि त्यावर नेमकं काय लिहिण्यात आलंय हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..

हे वाचलं का?

Prime Minister Narendra Modi and Sharad Pawar will appear on the same platform for the first time after the split in the NCP. Modi will be honored with the Lokmanya Tilak National Award. The program will be held in Pune and Sharad Pawar will be the chief guest. As two senior leaders who are staunch political opponents are coming together, different political discussions have started. On the other hand, posters against Modi were also put up in Pune.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT