Uddhav Thackeray गटातील माजी नगरसेविकेने राऊतांवर गंभीर आरोप करत केला शिंदे गटात प्रवेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

शिवसेनेत बंड झालं आणि शिंदेंनी काही आमदारांसोबत भाजपशी युती करून सरकार स्थापन केलं. तेव्हापासून ठाकरेंच्या शिवसेनाला लागलेली गळती अजूनही थांबत नाहीये… ठाकरे गटाच्या पुन्हा एका माजी नगरसेविकेने शेकडो कर्यकर्त्यांनासह शिंदे गटात प्रवेश केलाय. ठाकरे गटाला सोडताना त्यांनी आमदार आणि खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्यावर गंभीर आरोप केलेत. दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी त्यांना प्रवेश करताच उपनेते पद देऊन प्रमोशन दिलंय. आता या माजी नगरसेविका कोण आहेत? त्यांनी सुनील राऊतांवर काय आरोप केलेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.

There was a revolt in the Shiv Sena and Shinde formed a government in alliance with the BJP along with some MLAs. Since then, the leak to Thackeray's Shiv Sena is still not stopping... Yet another former corporator of the Thackeray group has joined the Shinde group along with hundreds of activists. While leaving the Thackeray group, he made serious allegations against MLA and MP Sanjay Raut's brother Sunil Raut. On the other hand, Eknath Shinde promoted him by giving him the post of Deputy Leader. Now who are these former corporators?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT