हॅलिकॉप्टर अॅक्सिडेंटमध्ये बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग कोण आहेत?

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई तक तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ लष्कराच्या हॅलिकॉप्टरला झालेल्या अपघातात देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर 11 जण मरण पावले. हॅलिकॉप्टरमधून प्रवास करत असलेल्या १४ जणांपैकी एकूण १३ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एकच व्यक्ती बाचवली . ते आहेत ग्रुप कॅप्टन वरुण सिंग.

social share
google news

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT