विधानपरिषद निवडणुकीत नाना पटोलेंचा गेम झाला?
नागपुरात विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाचं बिल चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नावावर फाडलंय. पण विधान परिषद निवडणुकीत नागपूरमध्ये कागदावरच्या गणितात काँग्रेस हरणार हे निश्चित होतं. आणि झालंही तसंच. भाजपचे नागपुरातले मातब्बर नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला. पण चर्चा होतेय, ती नाना पटोलेंचा कसा गेम झाला त्याची. नागपुरात नेमकं काय झालं, पटोलेंचा […]
ADVERTISEMENT

नागपुरात विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाचं बिल चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नावावर फाडलंय. पण विधान परिषद निवडणुकीत नागपूरमध्ये कागदावरच्या गणितात काँग्रेस हरणार हे निश्चित होतं. आणि झालंही तसंच. भाजपचे नागपुरातले मातब्बर नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला. पण चर्चा होतेय, ती नाना पटोलेंचा कसा गेम झाला त्याची. नागपुरात नेमकं काय झालं, पटोलेंचा गेम कुणी आणि कसा झाला, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT