चंद्रकांत बावनकुळे यांच्या त्या विधानावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार संतापले

मुंबई तक

Leader of Opposition Vijay Wadettiwar got angry over Chandrakant Bawankule’s statement

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एका विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. बावनकुळेंच्या विधानावर बोट ठेवत विरोधकांनी त्यांना घेरलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांसह इतर नेत्यांनी बावनकुळेंवर टीकेचे बाण डागलेत. बावनकुळे असं काय बोलले की, विरोधकांना आयती संधी मिळाली, तेच समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा…

    follow whatsapp