पुरानंतर शहरातील जनजीवन विस्कळीत, सध्याची परिस्थिती काय?

मुंबई तक

Life in the city disrupted after the flood, what is the current situation?

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

नागपुरात मुसळधार पावसाची नोंद झाली. ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झालं. पडलेल्या मुसळधार पावसाने शहरातील पूल कोसळला, नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं. यामुळे नागरिकांना सध्या अडचणींचा सामना करावा लागतोय.

    follow whatsapp