महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन दुसरा दिवस: पाहा LIVE
मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाचा आज (23 डिसेंबर) दुसरा दिवस आहे. मुंबईत होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात आले नाहीत. त्याची खूप चर्चा झाली. विधानसभेत देवेंद्र फडणवीस आणि भास्करराव जाधव यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली होती. शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नक्कल प्रकरणी शिवसेना आमदाराने माफी मागितल्यावर कामकाज सुरळीत झालं. आज विधिमंडळात आणि […]
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाचा आज (23 डिसेंबर) दुसरा दिवस आहे. मुंबईत होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात आले नाहीत. त्याची खूप चर्चा झाली. विधानसभेत देवेंद्र फडणवीस आणि भास्करराव जाधव यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नक्कल प्रकरणी शिवसेना आमदाराने माफी मागितल्यावर कामकाज सुरळीत झालं. आज विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेरही सरकारची कसोटी लागणार आहे. उद्धव ठाकरे आज विधिमंडळात येणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT