Maharashtra political Crisis: शिंदे-ठाकरे काय म्हणाले?! पाहा सगळा युक्तिवाद
Uddhav Thackeray VS Eknath Shinde। Maharashtra Political crisis supreme court hearing Live : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण बुधवारी (15 फेब्रवारी) निर्णायक वळणावर येऊन ठेपलं. नबाम रेबिया प्रकरण आणि घटनेतील 10 शेड्यूल या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद. ठाकरे गटाकडून करण्यात आलेले दावे शिंदे गटाकडून खोडून काढण्याचा प्रयत्न झाला. त्यात सरन्यायाधीशांनीही काही प्रश्न उपस्थित केले. सरन्यायाधीश […]
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray VS Eknath Shinde। Maharashtra Political crisis supreme court hearing Live : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण बुधवारी (15 फेब्रवारी) निर्णायक वळणावर येऊन ठेपलं. नबाम रेबिया प्रकरण आणि घटनेतील 10 शेड्यूल या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद. ठाकरे गटाकडून करण्यात आलेले दावे शिंदे गटाकडून खोडून काढण्याचा प्रयत्न झाला. त्यात सरन्यायाधीशांनीही काही प्रश्न उपस्थित केले. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती एम.आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा सदस्य असलेल्या पाच सदस्यी घटनापीठासमोर हे प्रकरण आहे. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी हे बाजू मांडत आहेत, तर शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे, एन.के. कौल यांनी युक्तिवाद केला. (Maharashtra political crisis hearing in supreme court Live Updates)
सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काय युक्तिवाद झाला, घटनापीठाने काय म्हटलं? ऐकण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा….
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT