Maharashtra Political Crisis: राज्यपालांच्या निर्णयावरूनच सुप्रीम कोर्टात घमासान

मुंबई तक

ADVERTISEMENT

बहुमत चाचणी घेणं हे राज्यपालाचं कर्तव्य: कौल, शिंदे गटाचे वकील अनेक केसच्या निर्णयामध्ये पुढे जाण्याचा मार्ग एकच ठरवला गेला आहे तो म्हणजे बहुमत चाचणी. ठाकरे गटाच्या सर्व युक्तिवादाची उत्तरं बोम्मईच्या केसमध्ये आहेत. सरकार बहुमतात आहे की नाही हे बहुमत चाचणीतच राज्यपाल ठरवू शकतात. बहुमत चाचणी घेणं हे राज्यपालाचं कर्तव्य आहे. असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील […]

social share
google news

राज्यपालांकडून मोठी चूक झालेली आहे: सिंघवी

पक्षातल्या फुटीला राज्यपालांकडून मान्यता दिली गेली. घटनात्मक पदावरील व्यक्तीकडून झालेली ही चूक आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय झाला नसताना राज्यपालांनी निर्णय घेतल्याचं ऐकिवात नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

या प्रकरणातून जे गंभीर कायदेशीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा घटना घडू नयेत यासाठी चार ते पाच महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत असा दावा सिंघवींनी केला आहे.

अध्यक्षांचे अधिकार गोठवता येतात का?, तसं करणं हा दहाव्या सूचीचा अनादर आहे. असा युक्तिवादी सिंघवींनी केला आहे.

हे वाचलं का?

Maharashtra Political Crisis । Uddhav Thackeray Vs Eknath Shinde । Supreme court । Shiv Sena Crisis । Supreme Cour : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. गेल्या आठवड्यात तीन दिवस सुनावणी झाल्यानंतर चालू आठवड्यातही सुप्रीम कोर्टात सलग तीन दिवस सुनावणी होत आहे. गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. या आठवड्यात सुरुवातीला ठाकरे गट आणि नंतर शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे वकील काय युक्तिवाद करणार हे महत्त्वाचं आहे. (Supreme Court Hearing on Maharashtra Political Crisis)

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT