मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन वर्ष होतंय: आरक्षणाच्या लढ्याची कथा

मुंबई तक

ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला 29 ऑगस्ट 2024 रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या आंदोलनाचा परिणाम काय?

social share
google news
अंतरवाली सराटी नावाचं एक गाव. एक व्यक्ती जो सातत्यानं काही वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठवाड्यात आंदोलन करत आहे. 29 ऑगस्ट 2023 पासून पुन्हा हा व्यक्ती आंदोलन सुरु करतो. हाच माणूस म्हणजे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील. 1 सप्टेंबर रोजी या आंदोलनाच्या ठिकाणी अचानक दगडफेक आणि लाठीचार्ज होतो आणि चर्चेत नसणारं हे आंदोलन राज्यभर आणि नंतर देशभर गाजतं. 29 ऑगस्ट 2024 ला मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं. या एक वर्षात मराठा समाजाला काय मिळालं? मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला काय फायदा झाला? विधानसभेत मराठा फॅक्टर कसा प्रभावी ठरेल याबाबत जाणून घेऊयात...

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT