महाविकास आघाडीच्या मोर्चात उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी माईक बंद पडला
महाविकास आघाडीच्या मोर्चादरम्यान उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी माईक बंद पडला. भाषणानं सुरुवातीला अडथळा आला, परंतु त्यानंतर भाषण पुन्हा सुरू करण्यात आलं.
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीच्या मोर्चादरम्यान उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी माईक बंद पडला. भाषणानं सुरुवातीला अडथळा आला, परंतु त्यानंतर भाषण पुन्हा सुरू करण्यात आलं.
महाविकास आघाडीच्यावतीनं आज राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सरकारचा निषेध म्हणून जोडे मारो आंदोलन करत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. मात्र भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंचा माईक बंद पडल्यानं व्यत्यय आला. सुप्रिया सुळे आणि भाई जगतापांनी माईक सुरु करण्यास मदत केली.त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाषण पूर्ण केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT