राष्ट्रवादीचे शरद पवार आणि देशातील उद्योजक गौतम अदानी यांच्या भेटीवर आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया

मुंबई तक

MLA Rohit Pawar’s reaction to the meeting of NCP’s Sharad Pawar and Gautam Adani, a businessman in the country

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

शरद पवार आणि प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांच्यात भेट झाली. या भेटीनंतर राजकीय नेत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं. यावेळी आमदार रोहित पवार यांनीही पवार आणि अदानी भेटीवर प्रतिक्रिया दिली.

    follow whatsapp