Gulabrao Patil : “ज्यावेळी विजयी दाखवलं, त्यावेळी हरलो अन्…”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Gulabrao patil on mood of the nation : अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या इंडिया टुडे-सी व्होटर सर्वेक्षणात (india today c voter survey) काही आकडेवारी सत्ताधाऱ्यांना दिलासा देणारी आहे, तर काही झोप उडवणारी आहे. आजघडीला देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok sabha Election) झाल्या, तर महाराष्ट्रात भाजपला (Bjp) धक्का देणारे निकाल लागलीत, असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. मूड ऑफ […]

social share
google news

Gulabrao patil on mood of the nation : अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या इंडिया टुडे-सी व्होटर सर्वेक्षणात (india today c voter survey) काही आकडेवारी सत्ताधाऱ्यांना दिलासा देणारी आहे, तर काही झोप उडवणारी आहे. आजघडीला देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok sabha Election) झाल्या, तर महाराष्ट्रात भाजपला (Bjp) धक्का देणारे निकाल लागलीत, असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. मूड ऑफ द नेशन (Mood of The nation) या सर्वेक्षणात लोकसभा निवडणूक आता झाली, तर भाजपच्या खासदारांमध्ये (BJP MP) घट होऊन महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागा मोठ्या संख्येनं वाढतील, असं आकडेवारीतून समोर आलं आहेत. त्यावर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) काय म्हणाले, ते ऐका…

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

गुलाबराव पाटील यांची भूमिका ऐकण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT