लॉकडाऊनच्या चिंतेत असणाऱ्या मुंबईकर, पुणेकरांसाठी लशींबाबतची गुड न्यूज

मुंबई तक

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसींचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. मुंबई, पनवेल, सातारा, सांगली, कोल्हापूर, बुलडाणा या शहरातली लसीकरण मोहिम थंडावलीय, अशी स्थिती होती. अशातच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये कोरोनावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले. महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त आहे. सक्रीय रूग्णसंख्याही देशात सर्वाधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्राला जास्त लसींचा पुरवठा करण्याची गरज आहे, अशी मागणी राजेश टोपे यांनी […]

social share
google news

महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसींचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. मुंबई, पनवेल, सातारा, सांगली, कोल्हापूर, बुलडाणा या शहरातली लसीकरण मोहिम थंडावलीय, अशी स्थिती होती. अशातच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये कोरोनावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले. महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त आहे. सक्रीय रूग्णसंख्याही देशात सर्वाधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्राला जास्त लसींचा पुरवठा करण्याची गरज आहे, अशी मागणी राजेश टोपे यांनी केली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारकडून मुंबई, पुण्यासाठी लशीचा साठा पाठवण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT