मुंबई तकचं बुलेटीन: सकाळच्या टॉप 5 हेडलाईन्स (24.3.2021)
मुंबई: मुंबई पोलीस दलातील तब्बल 86 अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या आहेत. नवे पोलीस आयुक्त आल्यानंतर हे बदल करण्यात आले आहेत. तसंच आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईत होळी खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या बुलेटीनमधून. टॉप ५ हेडलाईन्स 1. मुंबईत 86 पोलिसांच्या बदल्या, 65 अधिकारी क्राईम बँचचे […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई पोलीस दलातील तब्बल 86 अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या आहेत. नवे पोलीस आयुक्त आल्यानंतर हे बदल करण्यात आले आहेत. तसंच आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईत होळी खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या बुलेटीनमधून.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
टॉप ५ हेडलाईन्स
1. मुंबईत 86 पोलिसांच्या बदल्या, 65 अधिकारी क्राईम बँचचे
हे वाचलं का?
2. रश्मी शुक्लांच्या फोन टॅपिंगची चौकशी करा – जयंत पाटील
3. परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर एनआयए थंड, जयंच पाटील यांचा टोला
4. सचिन वाझेंविरोधात एटीएसकडे सबळ पुरावे, एटीएसच्या पत्रकार परिषदेत दावा
ADVERTISEMENT
5. प्रत्येक राज्याने 70 टक्क्यांहून अधिक कोरोना चाचण्या कराव्यात, केंद्राच्या सूचना
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT