महाराष्ट्र लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर नाना पटोले म्हणतात..

मुंबई तक

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात पुन्हा ल़ॉकडाऊन लावावा की नाही यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार या संदर्भातले स्पष्ट संकेत दिले आहेत. तेव्हा महाराष्ट्रात नेमका किती दिवसांचा लॉकडाऊन लागणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. मात्र याबद्दल काँग्रेसची भूमिका काय यासंदर्भात नाना पटोले यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. अधिक […]

social share
google news

महाराष्ट्रात पुन्हा ल़ॉकडाऊन लावावा की नाही यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार या संदर्भातले स्पष्ट संकेत दिले आहेत. तेव्हा महाराष्ट्रात नेमका किती दिवसांचा लॉकडाऊन लागणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. मात्र याबद्दल काँग्रेसची भूमिका काय यासंदर्भात नाना पटोले यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT