हनुमान चालिसा पठण प्रकरणी नवनीत राणा कोर्टात हजर, ठाकरेंवर केली टीका
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर नवनीत राणा यांनी हनुमान चालिसा पठण केले होते. याप्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीसाठी राणा न्यायालयात दाखल झाल्या होत्या.
ADVERTISEMENT

हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT