Nikhil Wagle On Ajit Pawar : ‘शरद पवार, प्रतिभा पवारांनी अजितदादांचा मामा केला’ | Jayant Patil | NCP

मुंबई तक

ADVERTISEMENT

Nikhil Wagle On Ajit Pawar Jayant Patil | NCP

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

Nikhil Wagle On Ajit Pawar : ‘शरद पवार, प्रतिभा पवारांनी अजितदादांचा मामा केला’ | Jayant Patil | NCP

शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीत भूकंप झाला. त्यानंतर अशी एक चर्चा सातत्याने सुरू आहे की, हे सगळं शरद पवारांनीच घडवून आणली. त्यामागच्या कारणाचाही उहापोह सातत्याने राजकीय विश्लेषक, राजकीय वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांकडून केला जात आहे. दरम्यान, शरद पवारांनी नेमलेल्या अध्यक्ष निवड समितीने त्यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा एकमताने नामंजूर केला आहे. समितीतील नेते शरद पवारांची भेट घेणार असून, अध्यक्षपदी कायम राहण्यासाठी मनधरणी करणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चेंडू शरद पवारांच्या कोर्टात गेला आहे. या सगळ्याचा अर्थ काय हेच आपण समजून घेऊयात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT