Nitin Deshmukh यांनी Devendra Fadnavis यांच्या घरावर मोर्चा का काढला? | Akola News | Nagpur News
Nitin Deshmukh यांनी Devendra Fadnavis यांच्या घरावर मोर्चा का काढला? | Akola News | Nagpur News
ADVERTISEMENT
Nitin Deshmukh यांनी Devendra Fadnavis यांच्या घरावर मोर्चा का काढला? | Akola News | Nagpur News
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख मतदारसंघातील पाणीप्रश्नावरून पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेयेत. ते आजपासून 21 एप्रिल पर्यंत अकोला ते नागपूर पदयात्रा काढणार आहेत. अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरापासून यात्रेला सुरूवात करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरापर्यंत ही पदयात्रा असणारेय. 21 एप्रिलला ही पदयात्रा नागपुरात पोहोचेल. ते दररोज सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात दररोज 25 किलोमीटर अंतर पार करणार आहेत. त्यांच्यासोबत मतदारसंघातील जवळपास एक हजार लोक पदयात्रेत सहभागी आहेत. या पदयात्रेत एका टँकरमध्ये फडणवीसांची आंघोळ घालण्यासाठी या 69 गावातील जमा केलेल्या पाण्याचा टँकर ते सोबत घेणार आहेत. आज नितीन देशमुख पदयात्रेला निघण्यापुर्वी त्यांच्या अकोल्यातील सुधीर कॉलनीतील निवासस्थानाकडून ते पदयात्रेसाठी राजराजेश्वर मंदिराकडे रवाना झालेय.
nitin deshmukh akola to nagpur yatra Devendra Fadnavis
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT