Priyanka Chaturvedi : ठाकरेंच्या रणरागिनी राज्यसभेत कडाडल्या, 'या' मुद्यावरून सरकारला घेरलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेत संतापल्या. मुंबईत लूट सुरु असल्याचा आरोप करताच मागून शेम शेम आवाज आले.

social share
google news

Priyanka Chaturvedi : प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेत संतापल्या. मुंबईत लूट सुरु असल्याचा आरोप करताच मागून शेम शेम आवाज आले. दिल्लीत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेत विविध मुद्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येत आहेत. महाराष्ट्राचे विविध मुद्दे येथे संसदेत मांडले जात आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी तर मुंबई लोकल रेल्वेच्या समस्यांची मुद्द्यावर चर्चा केली. त्यांनी मुंबई लोकलमधील सुरक्षेच्या प्रश्नांवर आणि सुविधांवर भाष्य केले. या संदर्भात त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सद्यपरिस्थितीतून मुंबईतील जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, असे त्यांनी नोंदवले. महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवरील विविध घडामोडींची चर्चा करण्यात आली. राज्यसभेतील या वक्तव्यामुळे अनेक विषय पुन्हा चर्चेत आले आहेत. महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT