बारसूसोबत कोकणातल्या ‘या’ 5 मोठ्या प्रकल्पांना झालाय तीव्र विरोध

मुंबई तक

Projects in Konkan and opposition to them have a long history. Let us explain in detail which big projects were brought in Konkan earlier and how they were opposed.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

राजापूर तालुक्यातील बारसू येथे जगातली सगळ्यात मोठी ग्रीन रिफायनरी प्रस्तावित आहे. सध्या यावरुन स्थानिक आणि राजकीय पातळीवर मोठा विरोध सुरु आहे. कोकणात आलेले प्रकल्प आणि त्यांना होणारा विरोध याला मोठा इतिहास आहे. याआधी असे कोणते मोठे प्रकल्प कोकणात आले होते आणि त्यांना कसा विरोध झाला हे सविस्तरपणे समजावून घेऊयात. 

Projects in Konkan and opposition to them have a long history. Let us explain in detail which big projects were brought in Konkan earlier and how they were opposed.

    follow whatsapp