Pune Crime : मुलगा व्हावा म्हणून नवरा करत होता दुसरं लग्न, शेवटी पत्नीने दिली सुपारी

मुंबई तक

Pune Crime : The husband was doing second marriage to get a son, finally the wife gave betel nut

Video Thumbnail

ADVERTISEMENT

Pune Crime : The husband was doing second marriage to get a son, finally the wife gave betel nut

social share
google news

पिंपरी- चिंचवडच्या आकुर्डीमध्ये पत्नीने पतीला मारण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहिल्या आठ मुली झाल्याने पतीकडून सातत्याने पत्नीला त्रास दिला जात होता, मुलगा व्हावा म्हणून पती दुसरे लग्न करण्याच्या तयारीत होता, हा सुगावा लागताच पत्नीने नवऱ्याला मारायची सुपारी दिली. 

Pune Crime : The husband was doing second marriage to get a son, finally the wife gave betel nut

    follow whatsapp