Sadashiv Peth Crime : Pune Police हाती आतापर्यंत काय-काय लागलं? | Leshpal Javalge | Darshana Pawar
Pune Police Sadashiv Peth Koyta Crime investigation and Leshpal Javalge
ADVERTISEMENT
Pune Police Sadashiv Peth Koyta Crime investigation and Leshpal Javalge
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
राजगडाच्या पायथ्याशी एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवारचा मृतदेह आढळल्यानंतर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातच खळबळ उडाली. या घटनेला आठ दिवस लोटत नाही, तोच पुणे शहरातील सदाशिव पेठेत गजबलेल्या रस्त्यावर एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. सुदैवाने तरुणी बचावली, पण यामुळे पुणे पोलिसांचा धाक उरलाय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. याच प्रकरणांबद्दल मुंबई तकने पुणे पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल यांच्याशी संवाद साधला.
Pune Police Sadashiv Peth Koyta Crime investigation and Leshpal Javalge
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT