राज ठाकरे, छगन भुजबळ, चंद्रकात पाटील यांनी साजरा केला गुढीपाडवा
आज महाराष्ट्रात सगळीकडे गुढीपाडवा साजरा केला जात आहे. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांनीही आपली गुढी पुजली. राज ठाकरे, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ यांनीही साजऱ्या केलेल्या पाडव्याची ही खास झलक

ADVERTISEMENT
mumbaitak
