Narayan Rane यांना मोठा दिलासा, Uddhav Thackeray यांना धक्का, कोर्टानं काय म्हटलं? | Shivsena|BJP
Rane has got big relief. What are the 5 important points raised by the court while giving this decision? Let’s find out.
ADVERTISEMENT
Rane has got big relief. What are the 5 important points raised by the court while giving this decision? Let’s find out.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मोठा दिलासा मिळालाय. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त विधानावरुन अलिबाग कोर्टाकडून राणेंना दोषमुक्त करण्यात आलंय. या प्रकरणावरुन राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. नारायण राणेंना अटकही करण्यात आली होती. आता याच प्रकरणात राणेंना दिलासा मिळालाय. नारायण राणेंचं ते वादग्रस्त विधान कोणतं होतं? तेव्हा नेमकं काय घडलं होतं? हा निर्णय देताना कोर्टाने कुठले ५ महत्वाचे मुद्दे मांडलेत? जाणून घेऊयात.
Rane has got big relief. What are the 5 important points raised by the court while giving this decision? Let’s find out.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT