रोहित पवार यांनी अजित पवारांच्या भाषणातील ‘त्या’ वक्तव्यावर केलं आश्चर्य व्यक्त
Rohit Pawar expressed surprise at ‘that’ statement in Ajit Pawar’s speech
ADVERTISEMENT
Rohit Pawar expressed surprise at ‘that’ statement in Ajit Pawar’s speech
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
आमदार रोहित पवार यांची संघर्ष यात्रा सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात संघर्ष यात्रा पोहोचल्यावर रोहित पवारांनी मुंबई तकसोबत खास संवाद साधला. अजित पवारांच्या गटाचं वैचारिक मंथन शिबीराचा समारोह झाला त्या कार्यक्रमात अजित पवार यांनी रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली. यावर रोहित पवारांनी आश्चर्य व्यक्त करत काय सांगितलं?
MLA Rohit Pawar's Sangharsh yatra is going on. After reaching Sangharsh Yatra in Washim district, Rohit Pawar had a special interaction with Mumbai Tak. Ajit Pawar severely criticized Rohit Pawar in the event where Ajit Pawar's group held an ideological brainstorming camp. What did Rohit Pawar say in surprise?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT