Saint Tukaram Maharaj Palkhi सोहळ्यातली बेलवाडी रिंगणची ड्रोन दृश्यं | Belwadi Ringan | Pandharpur
Saint Tukaram Maharaj Palkhi Belwadi Ringan drone visuals Pandharpur wari 2023
ADVERTISEMENT
Saint Tukaram Maharaj Palkhi Belwadi Ringan drone visuals Pandharpur wari 2023
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ग्यानबा तुकारामचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने हजारो वैष्णवांचा मेळापंढरपूरच्या दिशेने जात असताना आज इंदापूर तालुक्यातील बेलवाडी मध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील गोल रिंगण पार पडले.. हा रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. पालखी रिंगणासाठी दाखल झाल्यानंतर सुरुवातीला होमगार्ड पोलीस, तुळस घेतलेल्या महिला विणेकरी, टाळकरी, पखवाजे यांनी पालखी रथा भोवती रिंगण पूर्ण केले. त्यानंतर अकलूजच्या मोहिते पाटलांचा आणि बाभूळगावकरांच्या मानाच्या अश्वाने पालखी रथाभोवती रिंगण पूर्ण केले. या रिंगण सोहळ्यानंतर अश्वाच्या पायाची धूळ भाळी लावण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वसंत मोरे यांनी.
Saint Tukaram Maharaj Palkhi Belwadi Ringan drone visuals Pandharpur wari 2023
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT