ठाकरे गटाच्या शरद कोळींचा नारायण राणे यांच्यावर निशाणा

मुंबई तक

Sharad Koli of Thackeray group targeted Narayan Rane

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र नको’, या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी नारायण राणे व नितेश राणे यांच्यावर निशाणा साधतं मराठा समाजाची फसवणूक करू नका असा इशारा दिलाय. यावेळी शरद कोळी यांनी नारायण राणे यांच्यावर अनेक आरोपही केले.

    follow whatsapp