Balu Dhanorkar यांच्यासाठी शरद पवार यांनी सोनिया गांधी यांना का फोन केला? | Chandrapur News | BJP

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad Pawar called Sonia Gandhi for Balu Dhanorkar, Ajit Pawar told the story

social share
google news

काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचं मंगळवारी ३० मेला अकाली निधन झालं. ते ४७ वर्षांचे होते. किडनीशी संबंधित आजारामुळे धानोरकर यांना नागपूरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तब्येत आणखी बिघडल्यामुळे धानोरकरांना एअर अम्ब्यूलन्सने दिल्ली हलवण्यात आलं. पण तिथे त्यांची प्राणज्योत मालावली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

Sharad Pawar called Sonia Gandhi for Balu Dhanorkar, Ajit Pawar told the story

    follow whatsapp

    ADVERTISEMENT