Sharad Pawar यांचा भाकरी फिरवण्याचा प्लॅन, कोणाची विकेट जाणार? | Ajit Pawar | Jayant Patil | Mumbai
Sharad Pawar on organisational restructure in ncp Ajit Pawar | Jayant Patil | Mumbai
ADVERTISEMENT
Sharad Pawar on organisational restructure in ncp Ajit Pawar | Jayant Patil | Mumbai
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
शरद पवारांनी राष्ट्रवादीत भाकरी फिरवणार असल्याचं जाहीर केलं. आणि स्वतःच राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शेवटी राजीनामानाट्यानंतर पवारांनी माघार घेतली. आता पवारांनी भाकरी फिरवायला सुरवात केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत भाकर करपण्यापूर्वीच फिरवण्यासाठी एक खास स्ट्रॅटेजी ठरवण्यात आलीय. आणि त्यासाठी कारभारीही नेमण्यात आलेय. पवारांची ही स्ट्रॅटेजी काय, भाकरी फिरवण्याची जबाबदारी कोणाकोणावर देण्यात आलीय आणि कोणाचा पत्ता कट होणार आहे, हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.
हे वाचलं का?
Sharad Pawar on organisational restructure in ncp Ajit Pawar | Jayant Patil | Mumbai
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT