Andheri East bypoll : पोटनिवडणुकीत उमेदवार नसताना एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगात याचिका का दाखल केलीये?

मुंबई तक

ADVERTISEMENT

शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर पहिली निवडणूक होतेय अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात. रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिलीये. दुसरीकडे शिंदे गटासोबत सत्तेत असलेल्या भाजपनंही उमेदवार निश्चित केलाय. शिंदे गटाकडे ठाकरेंना ताकद दाखवून देण्याची संधी असतानाही त्यांनी उमेदवार दिलेला नाही. असं असलं तरी अंधेरी पूर्व […]

social share
google news

शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर पहिली निवडणूक होतेय अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात. रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिलीये. दुसरीकडे शिंदे गटासोबत सत्तेत असलेल्या भाजपनंही उमेदवार निश्चित केलाय. शिंदे गटाकडे ठाकरेंना ताकद दाखवून देण्याची संधी असतानाही त्यांनी उमेदवार दिलेला नाही. असं असलं तरी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने एकनाथ शिंदेंनी केंद्रीय निवडणूक आयोगात याचिका दाखल केलीये. उमेदवार दिलेला नसताना शिंदेंनी याचिका का दाखल केली आणि शिंदेंकडून ठाकरेंची कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे का? समजून घेण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT