तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात किती नुकसान झालं?
तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत एकूण 40 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 2 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. 31 ठिकाणी झाडे पडली असून 3 शाळांचं नुकसान झालं. त्याबरोबर समुद्र किनाऱ्यांवर अक्षरश: लाटांचा तांडव सुरू होता. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..
ADVERTISEMENT

तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत एकूण 40 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 2 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. 31 ठिकाणी झाडे पडली असून 3 शाळांचं नुकसान झालं. त्याबरोबर समुद्र किनाऱ्यांवर अक्षरश: लाटांचा तांडव सुरू होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT