एका मिनिटात पाहा, देशातल्या महत्त्वाच्या बातम्या.
एका मिनिटात पाहा, देशातल्या महत्त्वाच्या बातम्या. राज्यात राज्यसभेच्या उमेदवारांचे अर्ज भरण्याची धावपळ सुरु झालीये. शेतकरी नेते राकेश टिकैत हे सोमवारी कर्नाटकच्या बंगळुरू दौऱ्यावर होते. प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवालाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. नेपाळच्या पोखराहून जोमसोमला या ठिकाणी जाणाऱ्या प्रवासी विमानाचा 29 मेला अपघात झाला.

ADVERTISEMENT
