Uddhav Thackeray गटाचा हायकोर्टात मोठा विजय, Eknath Shinde सेनेला झटका, नेमकं काय घडलं? | Shiv Sena

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray group’s big victory in the High Court, Shinde group’s shock, what exactly happened in Nashik?

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ठाकरे आणि शिंदेंमध्ये सुप्रीम कोर्टात सत्तेचा संघर्ष चालला. सेना कुणाची या वादात निवडणूक आयोगानं शिंदेंच्या बाजूने कौल दिला. पण शाखा कुणाची, कार्यालयं कुणाची यावरून दोन्ही गट आमनेसामने आलेत. अशाच एका संघर्षात ठाकरेंचा मोठा विजय झालाय. शिंदेंना मोठा झटका बसलाय. हायकोर्टात नेमकं काय झालं आणि त्यामुळे ठाकरे गटाचं मनोबल कसं उंचावलंय, हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

हे वाचलं का?

Uddhav Thackeray group's big victory in the High Court, Shinde group's shock, what exactly happened in Nashik?


ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT