लड्डू मुत्या 'फॅनबाबा'च्या व्हिडीओनं सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ! कारण काय?
Laddu Mutya Baba Video Viral : सोशल मीडिया रिल्समध्ये एका व्हिडीओने सध्या धुमाकुळ घातलाय. धावता पंखा हातानं थांबवत पंख्याची धूळ कपाळी लावणारा लड्डू मुत्या हा 'फॅनबाबा' चांगलाच प्रसिद्ध होतोय.
ADVERTISEMENT
Laddu Mutya Baba Video Viral : सोशल मीडिया रिल्समध्ये एका व्हिडीओने सध्या धुमाकुळ घातलाय. धावता पंखा हातानं थांबवत पंख्याची धूळ कपाळी लावणारा लड्डू मुत्या हा 'फॅनबाबा' चांगलाच प्रसिद्ध होतोय.
Laddu Mutya Baba Video Viral : सोशल मीडिया रिल्समध्ये एका व्हिडीओने सध्या धुमाकुळ घातलाय. धावता पंखा हातानं थांबवत पंख्याची धूळ कपाळी लावणारा लड्डू मुत्या हा 'फॅनबाबा' चांगलाच प्रसिद्ध होतोय. काही जणांची याप्रती श्रध्दा वाढली आहे. तर काहींसाठी लड्डू मुत्या मनोरंजनाचा विषय बनलाय. दोन तीन जणांच्या खांद्यावर बसत हाताने पंखा थांबवणाऱ्या लड्डू मृत्या बाबांच्या व्हिडिओसारखे अनेकांनी रिल्स बनवत नेटकरीच लड्डू मुत्या बाबासारखे पंखा थांबवून धूळ लावण्याची नक्कल करू लागले आहेत. मात्र, ज्या लड्डू मुत्या बाबाची एवढी चर्चा रंगलीय. ते नेमके आहेत तरी कोण?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT