मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कवींना कोणता सल्ला दिला?

मुंबई तक

What advice did MNS President Raj Thackeray give to poets?

ADVERTISEMENT

google news

रावण पब्लिशिंग हाऊसतर्फे कुसुमाग्रजांच्या अप्रकाशित कवितांचा संग्रह तयार करण्यात आला. त्यांचं प्रकाशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या निमित्त भाषण करताना राज ठाकरे यांनी कवींबद्दल महत्त्वाचे मुद्दे मांडले. यावेळी त्यांनी समाजात सुरू असलेल्या राजकारणावरही भाष्य केलं.