वेगळ्या विदर्भाच्या प्रस्तावावर मोदी सरकारने संसदेत काय खुलासा केला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

२८ सप्टेंबर १९५३ च्या नागपूर करारानुसार विदर्भाचा महाराष्ट्रात समावेश झाला. पण वेगळ्या विदर्भाच्या मागणीचा इतिहास हा महाराष्ट्रात येण्याआधीपासूनचा आहे. आता केंद्र सरकारनेच या मागणीवर मोठा खुलासा केलाय. केंद्राच्या या खुलाशाने विदर्भवाद्यांच्या मागणीला मोठा झटका बसला. नरेंद्र मोदी सरकारने वेगळ्या विदर्भाचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन सल्याचं स्पष्ट केलंय. केंद्राने नेमकं काय म्हटलं आणि या मागणीचं पॉलिटिक्स काय […]

social share
google news

२८ सप्टेंबर १९५३ च्या नागपूर करारानुसार विदर्भाचा महाराष्ट्रात समावेश झाला. पण वेगळ्या विदर्भाच्या मागणीचा इतिहास हा महाराष्ट्रात येण्याआधीपासूनचा आहे. आता केंद्र सरकारनेच या मागणीवर मोठा खुलासा केलाय. केंद्राच्या या खुलाशाने विदर्भवाद्यांच्या मागणीला मोठा झटका बसला. नरेंद्र मोदी सरकारने वेगळ्या विदर्भाचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन सल्याचं स्पष्ट केलंय. केंद्राने नेमकं काय म्हटलं आणि या मागणीचं पॉलिटिक्स काय तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT