What really happened in Mulund, what was the real case with Trupti Devrukhkar? Mulund Video

मुंबई तक

ADVERTISEMENT

What really happened in Mulund, what was the real case with Trupti Devrukhkar? Mulund Video

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

मुंबईत राहणाऱ्या तृप्ती देवरूखकर या महिला तिच्या नवऱ्यासोबत ऑफिससाठी जागा पाहण्यासाठी मुंलुंड परिसरात गेल्या होत्या. तृप्ती या मुलुंडच्या शिवसदन सोसायटीत गेल्या होत्या. यावेळी शिवसदन सोसायटीचे सेक्रेटरी प्रविण ठक्कर यांनी त्यांना सोसायटीत महाराष्ट्रीयन अलाऊट नसल्याचे उत्तर दिले होते. या संबंधित सोसाटीची नियमावलीची कॉपी तृप्ती यांनी मागितली असता सेक्रेटरीने त्यांच्यासोबत हुज्जत घालायला सुरूवात केली. तृप्तीसोबत त्यांचा नवरा आणि सोसाटीच्या सेक्रेटीमध्ये यावरून मोठा वाद देखील झाला.

What really happened in Mulund, what was the real case with Trupti Devrukhkar? Mulund Video

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT