Exclusive : शिवसेना फक्त 50 जागा लढविणार? CM शिंदेंची स्ट्रॅटेजी काय?

मुंबई तक

मुंबई : “भाजप 240 जागा लढवण्याच्या विचारात आहे, शिंदेंचे पन्नासच… कारण पन्नासच्या वर त्यांच्याकडे कुणी नाही”, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. त्यांच्या या विधानावरुन राज्यभरात मोठं राजकारण रंगलं आहे. त्यांच्या या विधानाला “बावनकुळेंनी केलेल्या स्टेटमेंटमध्ये काही दम नाही. बावनकुळेंना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत, 48 जागा लढवायला आम्ही काय मुर्ख आहोत का? […]

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

मुंबई : “भाजप 240 जागा लढवण्याच्या विचारात आहे, शिंदेंचे पन्नासच… कारण पन्नासच्या वर त्यांच्याकडे कुणी नाही”, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. त्यांच्या या विधानावरुन राज्यभरात मोठं राजकारण रंगलं आहे. त्यांच्या या विधानाला “बावनकुळेंनी केलेल्या स्टेटमेंटमध्ये काही दम नाही. बावनकुळेंना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत, 48 जागा लढवायला आम्ही काय मुर्ख आहोत का? असं म्हणतं शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बावनकुळेंच्या या विधानावरून एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांना खडेबोल सुनावले.

पण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानाबद्दल शिवसेनेला आणि शिंदेंबरोबरच्या आमदारांना काय वाटतं? संजय शिरसाट यांची Exclusive मुलाखत

    follow whatsapp