मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. हा दौरा पाच टप्प्यांमध्ये विभागण्यात आलाय. त्याचा चौथा टप्पा जरांगे पाटील यांनी जाहीर केला आहे. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. मी तंगडं तोडून घ्यायला तयार आहे अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली.