Sanjay Raut हे Nawab Malik यांच्या घरी का गेले? घरच्यांशी काय बातचित केली?
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवाब मलिकांच्या (Nawab Malik) घरी जाऊन त्यांच्या घरच्यांची भेट घेतली आहे. नवाब मलिक सध्या ED च्या अटकेत आहेत. त्यांची ED कडून कथित जमीन घोटाळ्यासंबंधित चौकशी सुरु आहे. त्याचदरम्यान संपूर्ण मविआ सरकार (MVA GOV) मलिकांच्या पाठीशी असल्याचं सांगण्यासाठी राऊत आम्हाला भेटायला आल्याचं मलिकांचे भाऊ कप्तान मलिक (Kaptan Malik) यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT

mumbaitak
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT