Bacchu Kadu Eknath Shinde सरकारविरुद्ध मंत्रालयातच उपोषण का करणार?| Amravati News | Anil Bonde | BJP
Why is bacchu kadu going on hunger strike against Eknath Shinde government?`
ADVERTISEMENT
Why is bacchu kadu going on hunger strike against Eknath Shinde government?`
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील आसेगाव आणि तळेगाव मोहना या दोन मंडळांना शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे अद्यापही अतिवृष्टीचा निधी प्राप्त होऊ शकला नाही. ८ दिवसात ही मदत मिळाली तर या दोन्ही मंडळातील १४ हजार शेतकऱ्यांना खरीप पेरणीला मोठे आर्थिक मदत होऊ शकते. यासाठी आमदार बच्चू कडू यांनी थेट संचिवालयात बेमुदत उपोषणाचा शासनाला इशारा दिला आहे. याबाबतचे पत्र ५ जून रोजी संबंधित मंत्रालयाला दिली आहे. त्यानुसार आमदार बच्चू कडू १५ जून रोजीला राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन मंत्रालयाच्या सचिवांचे दालनात आमरण उपोषण करणार आहेत. कॅबिनेट मंत्री दर्जा प्राप्त लोकप्रतिनिधींनी आपल्या सरकारला हा घरचा आहेरच दिल्याचा म्हणावा लागेल.
हे वाचलं का?
Why is bacchu kadu going on hunger strike against Eknath Shinde government?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT