Navneet Rana कोणत्या आठवणीने रडू लागल्या? | Ravi Rana | Hanuman Chalisa | Amravati News | Hanuman
why Navneet Rana crying in amravati
ADVERTISEMENT
why Navneet Rana crying in amravati
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
खासदार नवनीत राणा यांचा वाढदिवस आणि हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालीसेचे पठण करण्यात आले. अमरावतीतील कार्यक्रमाला संबोधित करताना खा. नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले, मागील वर्षी त्यांना मुबई येथे हनुमान चालिसा पठणावरून वादाला सामोरं जावं लागलं होतं. तुरुंगवास भोगावा लागला होता. याचीच आठवण सांगताना नवनीत राणांना रडू कोसळलं. यावेळी मंचावर आमदार रवी राणा हेही उपस्थित होते.
why Navneet Rana crying in amravati
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT