सचिन वाझेच्या अतिशय विश्वासू रियाज काझीला का झाली अटक?
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या संशयास्पद कार प्रकरणी एनआयएकडून आता एपीआय रियाज काझीला अटक करण्यात आली आहे. रियाज काझी सीआययूमध्येच सचिन वाझे यांच्या हाताखाली काम करत होते, काझी हे सचिन वाझे यांचे अतिशय विश्वासू अधिकारी मानले जात. मात्र त्याला झालेल्या अटकेचं कारण काय? अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..
ADVERTISEMENT

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या संशयास्पद कार प्रकरणी एनआयएकडून आता एपीआय रियाज काझीला अटक करण्यात आली आहे. रियाज काझी सीआययूमध्येच सचिन वाझे यांच्या हाताखाली काम करत होते, काझी हे सचिन वाझे यांचे अतिशय विश्वासू अधिकारी मानले जात. मात्र त्याला झालेल्या अटकेचं कारण काय?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT