नंबरप्लेटच्या ‘त्या’ दुकानात सचिन वाझेंचा सहकारी रियाझ काझी का गेला होता?

मुंबई तक

ADVERTISEMENT

सचिन वाझे प्रकरणाचा तपास आता NIA कडे आला असून NIA ने आज सचिन वाझेंना सोबत घेऊन मिठी नदीच्या पात्रात सर्च ऑपरेशन केलं. ज्यात NIA ला एक DVR, CPU आणि काही नंबरप्लेट मिळाल्या. दरम्यान सचिन वाझे यांच्या CIU मधील तत्कालीन सहकारी रियाज काझी यांनीही अँटिलीया प्रकरणातील काही पुरावे नष्ट केल्याचा NIA ला संशय आहे.

social share
google news

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT