अग्गंबाई सूनबाई मालिकेत आसावरी दिसणार आता कॉर्पोरेट लूकमध्ये

मुंबई तक

ADVERTISEMENT

अग्गंबाई सासूबाई ही झी मराठीवरची लोकप्रिय मालिका नुकतीच संपली, या मालिकेतील आसावरी,बबड्या,शुभ्रा ही पात्रं खूपच लोकप्रिय झाली. नुकतीच या मालिकेचं पुढचं पर्व सुरू झालं आहे. ज्याचं नाव आहे अग्गंबाई सूनबाई…यात आसावरीच्या मुख्य भूमिकेत निवेदिता सराफच काम करतायत. मात्र पहिल्या पर्वातील आसावरीपेक्षा अत्यंत निराळी अशी आसावरी या पर्वात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॉर्पोरेट लूकमधली आसावरी, कॉर्पोरेट […]

social share
google news

अग्गंबाई सासूबाई ही झी मराठीवरची लोकप्रिय मालिका नुकतीच संपली, या मालिकेतील आसावरी,बबड्या,शुभ्रा ही पात्रं खूपच लोकप्रिय झाली. नुकतीच या मालिकेचं पुढचं पर्व सुरू झालं आहे. ज्याचं नाव आहे अग्गंबाई सूनबाई…यात आसावरीच्या मुख्य भूमिकेत निवेदिता सराफच काम करतायत. मात्र पहिल्या पर्वातील आसावरीपेक्षा अत्यंत निराळी अशी आसावरी या पर्वात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॉर्पोरेट लूकमधली आसावरी, कॉर्पोरेट मिटींग्ज घेणारी आसावरी असा अविश्सनीय बदल या आसावरीमध्ये झाला आहे. नेमकी ही आसावरी कशी आहे?नवीन पर्वाविषयी तिला काय वाटतंय ही जाणून घेण्यासाठी निवेदिता सराफ यांच्याशी मुंबई तकने विशेष बातचीत केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT