जुनी पेन्शन योजना ते अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण : 5 मोठ्या बातम्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप सातव्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी चर्चा झाल्यानंतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर (Vishwas Katkar) यांनी याबाबत माहिती दिली. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना ब्लॅकमेल करून धमकावल्याचा आरोप असलेला बुकी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) याला अखेर अटक करण्यात आली आहे. काय घडलं आज महाराष्ट्राच्या राजकारणा? वाचा सविस्तर

Old Pension Scheme : अखेर कोंडी फुटली; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे :

Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप सातव्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर यांनी याबाबत माहिती दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा सविस्तर : https://bit.ly/3Jwph0x

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणी मोठी घडामोड, थेट गुजरातमधून अटकेची कारवाई

ADVERTISEMENT

Anil Jaisinghani Arrest: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याच्या प्रकरणात बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

वाचा सविस्तर : https://bit.ly/40jv9AV

Nagpur : आर्यन खानला अटक करणारे NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडे RSS स्मृती मंदिरात

Sameer Wankhede | एनसीबीच्या विभागीय संचालकपदी असताना त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यामुळे ते खूप प्रसिद्ध झाले होते.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3yPIJAi

Sanjay Raut Letter: ‘हक्कभंग समिती उद्या घटनाबाह्य ठरू शकते’; राऊताचं उत्तर

Sanjay Raut Replay on breach of privilege motion: खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राऊतांनी आपली भूमिका मांडली असून, पुन्हा शिंदेंसह 40 आमदारांना डिवचलं आहे.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3Z6ZGkp

Mumbai: एक बॅनर अन्… शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

dahisar crime news: दहिसर पूर्व मध्ये शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यात एकजण गंभीर जखमी झाला आहे.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3FxxGPZ

    follow whatsapp

    ADVERTISEMENT