कोण आहे जगातली सर्वांत सुंदर महिला? AI ने शेअर केला फोटो - Mumbai Tak - world most beautiful women ai lexica creates photoes - MumbaiTAK
बातम्या वेबस्टोरीज

कोण आहे जगातली सर्वांत सुंदर महिला? AI ने शेअर केला फोटो

जगभरात कोण सर्वांत सुंदर महिला आहे. हे ठरवण्यासाठी अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते. मिस वर्ल्ड, मिस युनिवर्स यासारख्या स्पर्धा त्याची उदाहरणे आहेत. पण या स्पर्धेत जज माणसे असतात. मिस वर्ल्ड आणि मिस युनिवर्सचा मुकूट अनेक एक्सपर्टच्या निर्णय़ावरून दिला जातो. म्हणून ही स्पर्धा खुप कठीण असते. पण AI ने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दुनियेत या सर्व गोष्टी करण्याची […]

जगभरात कोण सर्वांत सुंदर महिला आहे. हे ठरवण्यासाठी अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते.

मिस वर्ल्ड, मिस युनिवर्स यासारख्या स्पर्धा त्याची उदाहरणे आहेत. पण या स्पर्धेत जज माणसे असतात.

मिस वर्ल्ड आणि मिस युनिवर्सचा मुकूट अनेक एक्सपर्टच्या निर्णय़ावरून दिला जातो. म्हणून ही स्पर्धा खुप कठीण असते.

पण AI ने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दुनियेत या सर्व गोष्टी करण्याची गरज नसते.

फक्त प्रश्न करायचा असतो,आणि AI आपले उत्तर देते.

गेल्या काही दिवसांपासून AI बॉट्स चर्चेत आहे. याच बॉटने आता जगभरातील सर्वांत सुंदर महिलेचे चित्र बनवले आहे.

AI बॉट्सने काही सुंदर चित्रे बनवली आहेत. ही चित्रे अभिनेत्रींच्या चेहऱ्यासारखी दिसतात.

गेल्या काही दिवसापासून AI बॉट्सची चर्चा आहे. विशेष म्हणजे ChatGPT आल्यानंतर त्याची चर्चा अधिकच वाढली आहे.

ChatGPT एक AI चॅटबॉट आहे. पण चित्रे बनवणारे बॉट्स वेगळे असतात.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा.

रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार? नाना-शाहरुखचे संबंध बिघडले? नेमक काय घडलं त्यांच्या नात्यात… सुहाना ते सारा… टॉप स्टारकिड्सचा देसी अंदाज! Parineeti च्या लग्नाला पोहोचली बेस्टी सानिया, काय दिलं खास गिफ्ट? राघव-परिणीती यांची कशी झाली पहिली भेट? पाहा Photo Ganesh Visarjan : गणपती चालले गावाला… मुंबईत दणक्यात होणार बाप्पाचं विसर्जन! Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्थी दिवशी बाप्पाच्या विसर्जनाचं महत्त्व काय? आमिर खान पोहचला बाप्पाच्या दर्शनासाठी, हात जोडून केली प्रार्थना… Mumbai Traffic : गणपती विसर्जनाच्या दिवशी ‘या’ रस्त्यांवरून जाणं टाळाच भारतीय क्रिकेटर तापाने फणफणले! रोहित शर्मा म्हणाला.. 10 वर्षांनी मोठ्या सैफसोबत कशी सुरूये करिनाची मॅरेज लाईफ? लग्नानंतर परिणीती चोप्रा मुंबई सोडून जाणार? कारण… ठाण्यात फ्लॅटमध्ये घुसला भलामोठा अजगर, पाहा Viral VIDEO भूमी पेडणेकरची Butt Bag, किंमत तब्बल… ओठांच्या आकारावरून समजते पर्सनॅलिटी, तुमची कशी आहे ओळखा? रिकाम्या पोटी गोड पदार्थांचं सेवन टाळा! नाहीतर… दारूचा ‘पेग’ कसा आला? काय आहे अर्थ? भारतीय क्रिकेटरला ‘देवी’ म्हणत चिनी फॅन पोहोचला 1300 किमी दूर! शाहरुखच्या ‘जवान’ने 18 दिवसांत पार केला 1000 कोटींचा गल्ला पण…