नवीन वर्षात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून मुंबईत दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.
लसीकरणासाठी बुथवर जमा झालेली पोलीस व अन्य हेल्थ वर्कर्सची गर्दी
मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांनाही आता कोरोनाची लस देण्यास सुरुवात करण्यात झाली आहे.
लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांनीही जय्यत तयारी केली आहे.
लसीकरण केंद्रात सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल अशा पद्धतीने बसण्याची रचना करण्यात आलेली आहे.
लॉकडाउनच्या काळात पोलीस यंत्रणांवर खूप मोठा ताण आला होता. पण परिस्थिती आता हळुहळु नियंत्रणात येत असताना लसीकरणानिमीत्ताने त्यांच्या चेहऱ्यावरही हसू आलेलं पहायला मिळालं.
निमीत्त कोणतही असो सेल्फी सेशनतर झालंच पाहिजे ना…लसीकरण केंद्रावर आलेली लोकं सेल्फी काढताना…
भर कार्यक्रमात कपिल शर्मा पडला आमिर खानच्या पाया
By मुंबई तक
प्रसिद्ध गायिकेचं विमानात लाजिरवाण कृत्य, चाहत्यांकडून संताप व्यक्त
By मुंबई तक
‘माही भाई तुमच्यासाठी काहीपण..’ जाडेजाचं धोनीसाठी मनाला भिडणारं ट्विट!
By मुंबई तक
CSK च्या दणदणीत विजयानंतर जाडेजाची पत्नी भावूक, मारली घट्ट मिठी!
By मुंबई तक
नाच रे मोरा… बाबा बागेश्वरचा मोरासोबत डान्स, Video पाहिलात का?
By मुंबई तक
IPL 2023 च्या अंतिम सामन्यात महिलेची पोलिसाला मारहाण, Video व्हायरल
By मुंबई तक
Rutuja Bagwe : ही आपली मराठमोळी अभिनेत्री ऋतुजाच आहे बरं!
By मुंबई तक
Virgin Mojito चे नाव ‘व्हर्जिन’ का? ‘ही’ आहे त्यामागची कहाणी
By मुंबई तक
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींनी नंतर करिअरच सोडलं, कारण…
By मुंबई तक
IPL 2023 : झिवाची प्रार्थना देवाने पुन्हा ऐकली, CSK च्या विजयानंतर Photo व्हायरल!
By मुंबई तक
Kriti Sanon: सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री नाशिकच्या काळाराम मंदिरात
By मुंबई तक
‘या’ चुका कराल तर, कधीच वजन कमी होणार नाही! समजून घ्या