झी मराठी अवॉर्ड सोहळा रंगला; तुमच्या आवडत्या जोडीचा फोटो पाहिलात का?

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा झी मराठी अवॉर्ड २०२०-२१ सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्याला चॅनेलवरील मालिकांच्या प्रत्येक जोडीने हजेरी लावेली होती. अभिनेता स्वप्नील जोशीही या सोहळ्याला उपस्थित होता नुकतीचं सुरु झालेली पाहिले न मी तुला या मालिकेतील तन्वी मुंडे आणि अक्षय कुलकर्णी या दोघांची जोडीही सोहळ्याला उपस्थित होती. यावेळी मानसी […]

Read More

पाहा, टी-२० सिरीजसाठी कसा सुरु आहे इंग्लंडचा सराव

४ टेस्ट मॅचची सिरीज ३-१ ने गमावल्यानंतर इंग्लंडचा संघ आजपासून टी-२० सिरीज खेळण्यासाठी सज्ज झालाय. नरेंद्र मोदी मैदानाच्या इनडोअर प्रॅक्टीस सेंटरमध्ये इंग्लंडचे प्लेअर्स जोरदार सराव करताना दिसले. टेस्ट क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या बॅट्समननी भारतासमोर शरणागती पत्करली तरीही टी-२० मध्ये इंग्लंडचा संघ भारतासमोर तगडं आव्हान निर्माण करु शकतो. इंग्लंडचा कोचिंग स्टाफही आपल्या प्लेअर्सची स्किल सुधारण्यावर भर देत आहेत. […]

Read More

Ind vs Eng : चौथ्या टेस्टसाठी टीम इंडियाची कसून तयारी

तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडचा दणक्यात पराभव केल्यानंतर टीम इंडिया अखेरच्या टेस्ट मॅचसाठी जोरात तयारीला लागली आहे. गुरुवारपासून सुरु होणाऱ्या टेस्ट मॅचआधी नेट्समध्ये सराव करताना वॉशिंग्टन सुंदर ४ मॅचच्या सिरीजमध्ये टीम इंडिया सध्या २-१ ने आघाडीवर आहे. परंतू वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या फायनलमध्ये खेळायचं असेल तर अखेरच्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाला विजय किंवा किमान मॅच ड्रॉ करणं […]

Read More

अंगारकीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दुर्वांची आरास

अंगारकी चतुर्थीनिमीत्त आज पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दुर्वांची खास आरास करण्यात आली होती. अंगारकी चतुर्थीनिमीत्त गणपती मंदिरात भाविकांची गर्दी होते. परंतू सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ पाहता मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. आजच्या दिवसाचं औचित्य साधून गणपतीला प्रिय मानल्या जाणाऱ्या दुर्वांची आरास विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात करण्यात आली होती. देवाचा गाभारा, चौखांबी मंडप, सोळा खांबी […]

Read More

देवा तुझ्या दारी… कोरोनामुळे भाविकांना बाप्पाचं दारातूनच दर्शन!

अंगारक संकष्ट चतुर्थीला दर वेळेस राज्यातील महत्त्वाच्या गणेश मंदिरांमध्ये मोठी गर्दी असते. मात्र, आज (2 मार्च) कोरोनाच्या संकटामुळे गर्दी टाळण्यासाठी ऑफलाइन दर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी भाविकांनी मंदिराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. गणेश अंगारकी चतुर्थीला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या बाहेरील रस्त्यावर जमा होऊन भाविकांनी मनोभावे प्रार्थना केली. वाढत्या […]

Read More

उद्धव ठाकरे जेव्हा फुलं देऊन राज्यपालांचं स्वागत करतात….

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अधिवेशनातल्या अभिभाषणासाठी विधानसभेत आले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांनी त्यांचं फुलं देऊन स्वागत केलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाद महाराष्ट्राने मागचं वर्षभर पाहिला आहे. विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकार आणि राज्यपाल असा सामना रंगला आहे मात्र आज राज्यपाल जेव्हा अभिभाषणासाठी आले त्याआधी त्यांचं फुलं देऊन स्वागत करण्यात […]

Read More

पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन, लसीकरण केंद्रात रांगा

देशभरात आजपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. मुंबईत महापालिका राज्य शासनाच्या रुग्णालयांसोबतच खासगी हॉस्पिटलमध्येही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुंबईत BKC, मुलुंड, नेस्को गोरेगाव, सेव्हल हिल्स रुग्णालय आणि दहिसर जंबो केंद्र इथे महापालिकेतर्फे मोफत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांनाही लस देण्यात येणार असल्यामुळे दहिसर येथील केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केलेली पहायला […]

Read More

संजय राठोड राजीनामा : काल दिवसभरात काय काय घडलं? जाणून घ्या…

संजय राठोड यांच्या राजीनाम्याबद्दल शनिवारी रात्रीपासून हालचालींना सुरुवात झाली होती. रविवारी सकाळी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो पोस्ट करत राजधर्माचे पालन याविषीय एक सूचक संदेश लिहीला. ज्यानंतर आज संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार या चर्चांनी पुन्हा एकदा वेग घेतला. सकाळी संजय राठोड आपल्या मुंबई येथील निवासस्थानावरुन सपत्नीक मुख्यमंत्र्यांच्या […]

Read More

पहा ‘या’ मराठी सेलिब्रिटींकडे आहेत छान मनीमाऊ

मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला मांजरांची फार आवड आहे. मुक्ताने तिच्या मांजराचं नाव झेंडू ठेवलंय. अभिनेत्री पुजा सावंतला देखील लहानपणापासून प्राण्याची आवड आहे. तिच्याकडेही मांजर आहे अभिनेता वैभव तत्तवादीलाही मांजरांची आवड असून काही दिवसांपूर्वी दोन मांजरांसोबत सेल्फी त्याने घेतला होता मानसी नाईक हिच्या घरीही अनेक मांजरी आहेत मराठी बिग बॉस फेम रेशम टिपणीस हिच्याकडेही एक […]

Read More

हिम दासच्या खांद्यांवर आता नवीन जबाबदारी

भारताची आघाडीची महिला स्प्रिंटर हिमा दासच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. हिमा आता आसाम पोलिसांमध्ये डीएसपी पदावर काम करणार आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल व आसाम पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हिमा दासला आज नियुक्तीचं पत्र देण्यात आलं. लहानपणापासून पोलीस अधिकारी बनण्याचं पाहिलेलं स्वप्न होत आज पूर्ण होत असल्याची भावना हिमा दासने यावेळी […]

Read More